खुशखबर! आता आधार कार्डद्वारे देशभरात कुठेही घेता येणार रेशन कार्डवरील धान्य, वाचा सविस्तर माहिती

Good news! Now through Aadhaar card you can get food on the ration card anywhere in the country, read the detailed information

केंद्र सरकार (Central government) देशातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या माध्यमातून अनेक योजना आणत असते. दरम्यान या योजनांचा नागरिकांना (people) मोठ्या प्रमाणात फायदा होतो. दरम्यान अशातच आता तुम्ही जर शिधापत्रिकाधारक (Ration Card) असाल तर तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. ती म्हणजे आता तुम्ही देशभरात कुठेही केंद्र आणि राज्य सरकारकडून मोफत आणि स्वस्त (Financial) रेशनची सुविधा घेऊ शकता. UIDAI ने स्वतः म्हणजेच भारतीय (Lifestyle) विशिष्ट ओळख प्राधिकरणाने याबद्दलची संपूर्ण माहिती दिली आहे.

VIDEO: रुग्णालयाच्या परिसरात पत्नी आणि गर्लफ्रेंडची जोरात हाणामारी, मग काय नवऱ्याने दोघांनाही चोपल चप्पलने

UIDAI ने सांगितले की, आता तुम्ही देशभरात कुठेही आधार कार्डद्वारे (Aadhaar Card) रेशन घेऊ शकता. UIDAI ने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये लिहिले आहे की, “आता तुम्ही आधारद्वारे संपूर्ण देशात कुठेही रेशन (Finance) घेऊ शकता. परंतु यासाठी एक महत्वाची गोष्ट करावी लागेल.ती म्हणजे तुम्हाला तुमचे आधार अपडेट करणे आवश्यक आहे. ‘वन नेशन वन आधार कार्यक्रम’द्वारे (Lifestyle) तुम्ही आधार कार्डवरून देशभरात रेशन घेऊ शकता.”

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बेरोजगारांना दिल मोठं दिवाळी गिफ्ट! वाचा सविस्त माहिती

दरम्यान जर तुमचे आधार कार्ड अपडेट नसेल तर यासाठी तुमच्या जवळच्या आधार कार्ड केंद्रावर जाऊन संपर्क साधू शकता. तसेच महत्वाची बाब म्हणजे https://bhuvan.nrsc.gov.in/aadhaar/ या अधिकृत वेबसाइटवर आधार केंद्र शोधू शकता.

मोफत रेशनसाठी मुदतवाढ

महत्वाची बाब म्हणजे मोफत रेशन योजना सप्टेंबरमध्ये संपणार होती. परंतु आता शासनाने निर्णय घेतला असून शिधापत्रिकाधारकांना (Ration Card) डिसेंबरपर्यंत मोफत रेशन मिळणार आहे. विशेष म्हणजे देशात कोरोना महामारी आल्यानंतर केंद्र सरकारने एप्रिल 2020 मध्ये मोफत रेशन योजना सुरू केली. दरम्यान सरकारने मार्च 2022 मध्ये ही योजना 6 महिन्यांसाठी वाढवली होती.

स्मार्टफोन वापरताय? मग ऐकाच, गुगलने प्ले स्टोअर वरून हटवल्या ‘या’ 16 अ‍ॅप्स; कारण…

मोफत रेशनच्या सरकारच्या या निर्णयानंतर देशातील सुमारे 80 कोटी लोकांना मोफत रेशनची सुविधा (Insurance) मिळणार आहे. इतकंच नाही तर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ही देखील जगातील सर्वात मोठी अन्न योजना आहे. महत्वाची बाब म्हणजे ही योजना पुढे नेण्यासाठी सरकारने तब्बल 3.40 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. विशेष म्हणजे सरकारतर्फे या मोफत रेशन योजनेंतर्गत प्रत्येक गरीब व्यक्तीला 5 किलो रेशन दिले जाते.

व्हॉट्सअॅप नक्की बंद पडलं की हॅक झालं? इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय करणार सखोल तपास

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *