PM Shram Yogi Mandhan । आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना सरकार देतंय महिन्याला 3 हजार रुपये, आजच करा ‘या’ योजनेत अर्ज

Good news! The government is giving 3 thousand rupees per month to the farmers, apply for this scheme today

PM Shram Yogi Mandhan । अनेकजण आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर (Agriculture) करत आहेत. शेतकऱ्यांना शेती (Farmers) करत असताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. कधी शेतमालाला हमीभाव (Vegetables Price) नसतो तर कधी अवकाळी पाऊस, पूर, गारपीट यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक योजना (Government Schemes) राबवत आहेत. (Latest Marathi News)

Nitin Desai । नितीन देसाईंचा मृत्यू कशामुळे झाला? पोस्टमार्टम अहवालातून धक्कादायक माहिती समोर

ज्याचा फायदा देशभरातील सर्व शेतकऱ्यांना होतो. त्यापैकी एक योजना प्रधानमंत्री श्रम योगी मानधन म्हणजे होय. तुम्हीही अर्ज करून या योजनेचा (PM Mandhan Yojana) लाभ घेऊ शकता. 2019 मध्ये केंद्र सरकारने ही योजना सुरु केली होती. यात असंघटित क्षेत्रामधील कर्मचार्‍यांना वयाच्या 60 वर्षांनंतर कमीत कमी 15 हजार पगार असणाऱ्यांना तीन हजार पेन्शन दिली जाते.

Rain in Maharashtra । राज्यात आज पुन्हा मुसळधार पाऊस! पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट

जर तुम्हाला या योजनेत सहभागी व्हायचे असेल तर तुम्हाला www.maandhan.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. वेबसाइट मुख्यपृष्ठावर अर्ज करण्यासाठी क्लिक करा. त्यानंतर तुमच्या समोर येणाऱ्या पेजवर सेल्फ एनरोलमेंटच्या पर्यायावर क्लिक करा. आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून Proceed वर क्लिक करावे लागणार आहे.

Pandharpur News । ‘विठुरायाचे दर्शन घ्यायचंय? पैसे द्या…’; पंढरपुरात भाविकांना लूटणाऱ्या एजंटना पकडले रंगेहाथ

यानंतर तुमचे नाव, ईमेल आयडी आणि कॅप्चा कोड टाकून जनरेट OTP वर क्लिक करा. आता ओटीपी प्रविष्ट करून सत्यापन पर्यायावर क्लिक करा. आता तुमच्या समोर येणारा अर्ज भरून सबमिट करा.अर्ज करण्यापूर्वी हे लक्षात घ्या की या योजनेत फक्त चालक, रिक्षाचालक, मोची, शिंपी, मजूर, भट्टी कामगार यांनाच अर्ज करता येणार आहे.

Koyna Dam । दिलासादायक! संततधार पावसामुळे कोयना धरणात ‘इतका’ पाणीसाठा

Spread the love