भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) त्यांच्या विधानामुळे कायम चर्चेत असतात. पडळकर हे पवार कुटुंबावर कायम टीका करत असतात. मागच्या काहीदिवसांपूर्वी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
ब्रेकिंग! अमोल मिटकरी यांच्या ‘त्या’ विधानामुळे बच्चू कडूंच्या अपघाताबद्दल संशय वाढला
त्यांच्या गोईचंद पाडळकरांच्या त्या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक जिल्हा महिला अध्यक्ष अनिता भामरे (President Anita Bhamre) यांनी प्रतिउत्तर दिले आहे. अनिता भामरे म्हणाल्या की, “पडळकर हे स्वतः मंगळसूत्रचोर आणि पाकिटचोर आहेत. त्यांनी नाशिक शहरामध्ये पाऊल ठेवल्यास आम्ही त्यांना चोप दिल्याशिवाय राहणार नाही, असा गंभीर इशारा देखील त्यांनी दिलाय.
धक्कादायक! सिलिंडरचा स्फोट होऊन आख्ख कुटुंब उध्वस्त
त्याचबरोबर पुढे त्या म्हणाल्या, “स्वतः मंगळसूत्रचोर आणि पाकीटचोर आहेत आणि तेच दुसऱ्याला चोर म्हणतात. गोपीचंद पाडळकरांची पवारांवर टीका करण्याची यांची लायकी तरी आहे का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय.
बिग ब्रेकिंग! पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात मुंबई दौऱ्यावर