Government Contractor । कॉन्ट्रॅक्टर (Contractor) म्हटले की अनेकांच्या डोळ्यासमोर घराच्या कॉन्ट्रॅक्टरचे (Home Contractor) चित्र उभे राहते. परंतु, कॉन्ट्रॅक्टरचे वेगवेगळे प्रकार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कॉन्ट्रॅक्टर फक्त घरचाच नसतो. यामध्येही वेगवेगळे प्रकार आहेत. विशेष म्हणजे कॉन्ट्रॅक्टर सरकारी आणि खासगी असतात. जर तुम्हाला सरकारी रस्त्याचा कॉन्ट्रॅक्टर (Government Road Contractor) व्हायचे असेल तर त्यासाठी काही नियम आणि अटी आहेत. (Latest Marathi News)
Sharad Pawar । शरद पवार यांना मोठा धक्का बसणार? तीन आमदार देणार सोडचिट्ठी?
जर तुम्ही या नियमांमध्ये बसला तर तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर होता येईल. अनेकांना कॉन्ट्रॅक्टरसाठी अर्ज (Application for Contractor) कोठे करायचा किंवा कॉन्ट्रॅक्टर कोणाकडून दिला जातो याची माहिती नसते, त्यामुळे त्यांची शैक्षणिक पात्रता असूनही त्यांना कॉन्ट्रॅक्टर होता येत नाही. जर कॉन्ट्रॅक्टरच्या कमाईचा विचार केला तो महिन्याला लाखो रुपयांची सहज कमाई करतो. जाणून घ्या परवाना प्रक्रिया आणि अर्ज पद्धत. (Contractor License)
Crop Update । शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ! पाण्याअभावी पीके धोक्यात
असे होता येते कॉन्ट्रॅक्टर
रस्ता कॉन्ट्रॅक्टर होण्यासाठी तुम्ही सिव्हिल इंजिनीअरिंग आणि डिप्लोमा केला पाहिजे.त्यानंतर तुम्हाला काही महिने किंवा काही वर्षे इतर कोणत्याही कंत्राटदारासोबत काम करावे लागणार आहे. कारण सरकारचे रस्तेबांधणीचे कंत्राट अनुभवी लोकांना दिले जाते.
Success Story । दुध विकून सालगडी झाला 5 एकरचा मालक, वाचा प्रेरणादायी प्रवास
कोणाकडून मिळते कंत्राट?
केंद्र सरकार आणि राज्य सरकारे आपापल्या स्तरावर कंत्राट जारी करत असते. सरकारी संस्थांकडून निविदा काढण्यात येतात.
Shiv Thackeray । शिव ठाकरेनं जुहू बीचवर केली साफसफाई, पाहा व्हिडीओ व्हिडीओ
परवाना
सरकारी रस्ते तयार करण्याचे कंत्राट मिळण्यासाठी कंत्राटदाराचा परवाना खूप महत्त्वाचा आहे. A, B, C, D श्रेणींमध्ये हे परवाने आहेत. जर तुम्हाला सरकारी कंत्राटदार परवाना पाहिजे असेल तर फक्त डी श्रेणीसाठी अर्ज करा.
आवश्यक कागदपत्रे
- अनुभव प्रमाणपत्र किंवा डिप्लोमाची प्रत
- पॅन कार्ड
- स्थिती प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- जीएसटी क्रमांक
इतकेच नाही तर काही राज्यांमध्ये रस्त्यांचे कंत्राट मिळवण्यासाठी चारित्र्य प्रमाणपत्र लागते. जे तुम्ही तुमच्या जवळच्या पोलिस स्टेशनमधून घेऊ शकता. तसेच तुम्हाला ते राष्ट्रीय सरकारी सेवा पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटवर मिळेल.
Asia Cup 2023 । आशिया चषकापूर्वीच संघाला मोठा धक्का! वेगवान गोलंदाज बाहेर
अशी करा नोंदणी
समजा तुमची सर्व कागदपत्रे बरोबर असतील आणि तुम्ही पात्र असल्यास तुम्हाला एक ते दोन महिन्यामध्ये परवाना मिळेल. त्यासाठी तुम्ही नॅशनल गव्हर्नमेंट सर्व्हिसेस पोर्टलवरून अर्ज करू शकता.
Success Story । दुध विकून सालगडी झाला 5 एकरचा मालक, वाचा प्रेरणादायी प्रवास
जर तुम्हालाही या नियम आणि अटी मान्य असतील आणि तुमच्याकडे शैक्षणिक पात्रता असेल तर तुम्हीही सरकारी कॉन्ट्रॅक्टरसाठी सहज अर्ज करू शकता. याच्या माध्यमातून तुम्हाला आता प्रत्येक महिन्याला लाखो रुपयांची कमाई करता येईल.
सातबारा उताऱ्यातील चूक दुरुस्त करायचीय? फॉलो करा ही सोपी पद्धत, घरबसल्या मिनिटात होईल काम