Lumpy: ‘लम्पी’ रोगाने मृत पावलेल्या जनावरांसाठी मिळणाऱ्या मदतीमध्ये शासनाने केला बदल; आता मिळणार ‘इतकी’ रक्कम

Govt changes aid for animals killed by 'lumpy' disease; Now you will get 'so much' amount

कोरोना महामारीनंतर आता लंपी रोगाने (Lumpy disease) राज्यभरात धुमाकूळ घातला आहे. लंपी रोगामुळे आत्तापर्यंत अनेक जनावरांचा (animals) मृत्यू झाला आहे. दरम्यान शासनाकडून (government) रोगाला अटकाव घालण्यासाठी लसींचा बंदोबस्त करण्यात आला. इतकंच नाही तर शासनाकडून लंपी रोगाने मृत पावलेल्या जनावरांच्या (dead animals) ठराविक संख्येइतक्या जनावरांनाच नुकसानभरपाई (Compensation) दिली जात होती. आता त्यात बदल करत जितकी जनावरे ‘लम्पी स्कीन’ने दगावतील तितक्या जनावरांची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे. ही संपूर्ण माहिती मंगळवारी (ता. 4) पशुसंवर्धन आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंग यांनी दिली आहे.

ज्येष्ठ विद्यार्थ्यांना विद्यार्थिनीचा लागला धक्का, शौचालयात नेऊन केला सामूहिक बलात्कार

जे पशुपालक (Cattle breeder) हे अल्‍प भूधारक आणि अत्यल्‍प भूधारक आहेत. त्‍यांनाच हा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. विशेष म्हणजे हा लाभ केवळ एका शेतकऱ्या‍साठी तीन जनावरांच्या मृत्यूपर्यंतच होता. तीनपेक्षा जास्त जनावरे दगावली तर तेवढा लाभ मिळत नव्हता. परंतु या निर्णयात शासनाने आता बदल करण्यात आला आहे. दरम्यान आता नव्या निर्णयानुसार, सर्व शेतकरी (farmers) व पशुपालकांना या निर्णयाचा लाभ होईल. यामध्ये मग जनावरांच्या संख्येवर घातलेली मर्यादाही उठवण्याचा महत्त्‍व‍पूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

Amitabh Bachchan: अमिताभ यांच्या वाढदिवशी प्रेक्षकांना मिळणार खास गिफ्ट, केवळ ‘इतक्या’ रुपयात पाहता येणार ‘गुडबाय’ चित्रपट

इतकी मिळणार रक्कम ?

लम्‍पी रोगाने गाय किंवा म्‍हैस मृत पावल्यास संबंधित पशुपालकास ३० हजार रुपये निधी दिला जात होता. यामध्ये
जसे की जर बैल मृत पावला तर २५ हजार व वासरू असेल तर १६ हजार रुपये मदत देण्यात येणार आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील आर्थिक निकषांप्रमाणे आत पशुधन मृत पावलेल्या सर्व पशुपालकांना अर्थसाह्य मिळणार आहे.

Uddhav Thackeray: “जिंकून दाखवणारच”, निवडणूक आयोगाने शिवसेनेचं चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *