Site icon e लोकहित | Marathi News

Granulated Sugar । खडीसाखर कशी बनवली जाते? आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे? जाणून घ्या महत्वाची माहिती

Granulated Sugar

Granulated Sugar । खडीसाखर आपण सर्वजण खातो. बऱ्याचदा डॉक्टर देखील आपल्याला खडीसाखर खाण्याचा सल्ला देतात कारण खडीसाखर ही आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. आपण दैनंदिन जीवनात खडीसाखर आवडीने खात असलो तरीदेखील ही खडीसाखर नेमकी कशी बनते याबद्दल आपल्याला माहिती नसते. आज आपण खडीसाखर नेमकी कशी बनवली जाते याबाबदल माहिती जाणून घेणार आहोत.

Assembly Elections । विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज, अजित पवार टाकणार नवीन डाव

दाणेदार साखर आणि खडी साखर उसा पासूनच तयार केली जाते. ऊसा पासून मिळवलेला स्मपृक्त साखरेचा गरम पाक तुषार रुपात नियंत्रित स्वरूपात हवेत उडवतात. ते तुषार हवेतच गार होतात आणि त्यांचे आयाताकृती कणात / स्फटीकात रूपांतर होते. थोडक्यात दाणेदार साखरेचे कण / स्फटिक अशा पद्धतीने खडीसाखर तयार केली जाते.

Anjali Gopnarayan । UPSCची तयारी करणाऱ्या अंजलीने केली आत्महत्या; सुसाईड नोटमधील कारण वाचून बसेल धक्का

खडी साखरे साठी संपृक्त पाक साठवून हळू हळू गार केला जातो. पाक जसा गार होत जाईल तसे साखरेचे खडे तयार होतात. वास्तविक हे खडे असंख्य आयाता कृती स्फटिक एकत्र येऊन तयार होतात. हे स्फटिक वेगवेळ्या कोणात एक मेकात घट्ट अडकले असल्याने आपणं खडी साखरेच्या खड्यातील प्रत्येक स्फ्टीक वेगळा ओळखू शकत नाही.

Jayakwadi Dam Water Level । मोठी बातमी! जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत तब्ब्ल १० टक्क्यांनी वाढ

खडीसाखर बनविण्याची दुसरी सोपी पद्धत म्हणजे साखरेचा अतिसंपृक्त सॅच्युरेटेड पाक बनवून त्यात दोरा घालून गार होण्यासाठी ठेवून द्यावे. जसे हे मिश्रण थंड होते तशे दोऱ्याभोवती साखरेचे दगडासारखे आकारहीन स्फटिक तयार होतात. यालाच आपण दोऱ्याची खडीसाखर म्हणून देखील ओळखतो. काही वेळा खडीसाखर बनविताना पाकात दूधही घातले जाते. हल्ली दोऱ्याचा वापर न करता बनवलेली विशिष्ट आकाराची खडीसाखरदेखील बाजारात उपलब्ध आहे.

Accident News । नाशिकमध्ये भीषण अपघात, बस-कारच्या धडकेत दोन जण जिवंत जाळले

खडीसाखर आरोग्यासाठी किती फायदेशीर?

वजन नियंत्रणात राहते:

वाढलेले वजन कमी करण्यासाठी आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. मात्र खडी साखरेचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहते. बडीशेप आणि साखर खाल्ल्याने वाढलेले कमी होण्यास मदत होते.

थकवा दूर होतो

सतत काम केल्याने शरीर आणि मन दोन्ही थकून जाते. अशावेळी तुम्ही रोजच्या आहारात खडीसाखरेचा समावेश करू शकता. यामुळे शरीराला ताकद आणि ऊर्जा मिळते.

Poco M6 Plus 5G ते Phone 2A Plus पर्यंत, या 5 शक्तिशाली स्मार्टफोन्सची विक्री पुढील आठवड्यात सुरू; पाहा तारीख

पचनक्रिया निरोगी राहते:

पचनक्रिया सुधारण्यासाठी नियमित खडीसाखरेचा सेवन करावे. यामुळे पोटातील गॅस, ऍसिडिटी, अपचन, पोटासंबंधित इतर समस्यांपासून आराम मिळतो.

लोहाची कमतरता

शरीरामध्ये रक्ताची कमतरता जाणवू लागल्यानंतर खडी साखरेचे सेवन करावे. त्याचबरोबरता. सर्दी, खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही खडीसाखरेचा सेवन करू शकता. खडीसाखरेचा सेवन केल्यामुळे घशाचे इन्फेक्शन कमी होते.

Spread the love
Exit mobile version