Site icon e लोकहित | Marathi News

गुणरत्न सदावर्ते यांची मागणी, छत्रपती उदयनराजे महाराज यांना अटक करा

Gunaratna Sadavarte's demand, arrest Chhatrapati Udayanaraje Maharaj

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. राज्यपालाच्या या विधानामुळे शिवप्रेमी आक्रमक झाले असून आज पुणे बंद ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात येत आहे.

RRR ला ऑस्कर मिळणार? गोल्डन ग्लोबच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत एस.एस.राजामौलीचा चित्रपट!

पुणे बंदमध्ये विविध सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला आहे. त्याचबरोबर भगतसिंग कोश्यारींची लगोलग हकालपट्टी करावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे.

मोठी बातमी! राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

या पुणे बंदमध्ये अनेक राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये छत्रपती संभाजी राजे, छत्रपती उदयनराजे महाराज, अजितदादा पवार, सुषमा अंधारे आदी नेते आज पुणे बंदमध्ये सहभागी होणार आहेत. या मोर्चात उदयनराजे भोसलेदेखील सहभागी झाले आहेत. पण बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दौंडमधल्या चिरेबंदी वाड्याची सगळीकडे जोरदार चर्चा

Spread the love
Exit mobile version