लघवीमध्ये ‘हा’ बिघाड म्हणजे हृदयरोगाचे लक्षण! जाणून घ्या सविस्तर…

'Ha' failure in urine is a sign of heart disease! Know more...

आपले शरीर (Human Body) हे एखाद्या मशीन सारखे असते. ज्यावेळी शरीरात एखादा बिघाड होतो, त्यावेळी मशीन सारखेच त्याच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. शरीरात होणारे बदल ही वेगवेगळ्या गोष्टींची लक्षणे ( symptomes) असतात. आपल्या होणाऱ्या गंभीर किंवा छोट्या मोठ्या आजाराची सूचना शरीर खूप आधीच वेगवेगळ्या गोष्टींमधून देत असते. दरम्यान लघवी मधून सुद्धा बऱ्याचदा शरीर अलर्ट (Body gives alert) देत असते.

Rohit Sharma | मोठी बातमी! रोहित शर्मा डिप्रेशनमध्ये, ‘या’ खेळाडूने केला मोठा खुलासा

लघवीचा रंग बदलणे हे शरीरात बिघाड झाल्याचे लक्षण आहे. तसेच तुमच्या लघवी ( Urine) मधून जर फोम किंवा फेस येत असेल तर ते काळजीचे कारण आहे. हे प्रोटीनयुरियाचे लक्षण असू शकते. म्हणजेच तुम्हाला किडनी फेल्युअर (kidney failure) व हार्ट फेल्युअरचा ( Heart Failure) धोका निर्माण होण्याची शक्यता असते. प्रोटीनयुरिया हे किडनी फेल्युअर व हार्ट फेल्युअरचे भयंकर लक्षण म्हणून ओळखले जाते. जर तुम्ही याकडे लक्ष दिले नाही तर तुमचे खूप मोठे शारीरिक नुकसान होऊ शकते.

विजय देवरकोंडाने केला त्याच्या लव्ह आणि सेक्स लाईफबद्दल मोठा खुलासा! म्हणाला, “मी सार्वजनिक ठिकाणी सेक्स…”

कारण ज्यावेळी माणसाची किडनी खराब होऊन ती व्यवस्थित काम करत नाही, त्यावेळी लघवीत मोठ्या प्रमाणात प्रथिने तयार होतात. त्यानंतर काही काळाने लघवीमार्फतच हे प्रोटीन बाहेर पडतात. हे असे होणे हृदयविकाराशी संबंधित असते. ह्रदयविकाराच्या झटक्याचा हा एक संकेत आहे. लघवीतील प्रोटिन्स सोबत खालील लक्षणे सुद्धा तुम्हाला आढळत असतील तर लवकरात लवकर वैद्यकीय सल्ला घ्या.

Big Breaking | शिवसेना कुणाची? सर्वोच्च न्यायालयाने दिला झटका! प्रश्न पुन्हा उपस्थित

१)लघवीमध्ये फेस तयार होणे.
२)हात, पाय, पोट आणि चेहऱ्यावर सूज येणे.
३)वारंवार लघवीला होणे.
४)पोट खराब होणे किंवा उलट्या होणे.
५) रात्रीच्या वेळी मसल्स क्रॅम्प्स येणे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर आदित्य ठाकरे यांची तिखट प्रतिक्रिया; म्हणाले, ” 2-3 महिन्यांचा खेळ उरलाय”

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *