सलग २४ तास सेक्स करणे व्यक्तीला पडले महागात; घडलं भयानक, वाचून तुम्हाला बसेल धक्का

Having sex for 24 hours in a row costs a person; Terrible happened, you will be shocked to read

‘अती तेथे माती’ ही एक जुनी पण प्रसिध्द म्हण आहे. या म्हणीप्रमाणे एखादी गोष्ट अतिप्रमाणात केली तर त्याचे गंभीर परिणाम सहन करावे लागतात असा होतो. इटलीमधील एका व्यक्तीला देखील असेच गंभीर परिणाम सहन करावे लागले आहेत. या व्यक्तीने जोशात येऊन सलग २४ तास सेक्स (Sex) केल्याने थेट रुग्णालयात दाखल करावे लागले. या व्यक्तीचे वय ५० वर्षे असून इटलीमधील (Italy) कॅस्टेल डे पियानोमधील एका अपार्टमेंटमध्ये ही व्यक्ती राहते.

Business | लाखोंची नोकरी सोडून पठ्ठयाने सुरू केला शेवग्याच्या पानांचा व्यवसाय; आता महिन्याला होते ‘इतकी’ कमाई…

या व्यक्तीला तिचा अतिरोमॅंटिकपणा (Romantic) चांगलाच नडला आहे. ड्रग्स घेऊन या व्यक्तीने तब्बल २४ तास सलग सेक्स केला. मात्र त्यानंतर त्याची हालत एवढी खराब झाली की, त्याला त्वरित रुग्णालयात हलविण्यात आले. रोमान्स नंतर या व्यक्तीला सेप्टिक शॉक लागला होता. यामुळे त्याला लिंग व अंडकोषाचा नेक्रोसिस झाला. ड्रग्स घेऊन सेक्स केल्यामुळे त्याचा प्रायव्हेट पार्ट कापण्याची वेळ आली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

HSC Result | बारावीला मार्क्स कमी मिळालेत? चिंता नका करू; ‘ही’ प्रक्रिया केल्यास वाढू शकतात मार्क्स

दरम्यान या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करून आठवडा झाला आहे. मात्र त्याची परिस्थिती अजूनही गंभीर आहे. डॉक्टरांनी त्याला अतिदक्षता विभागात ठेवले असून जोशात सेक्स करणे या व्यक्तीला चांगलेच महागात पडल्याचे दिसत आहे. याआधी देखील जगात विविध ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. इंडोनेशिया मधील एका व्यक्तीने तर जगातील सर्वात धोकादायक पद्धतीने सेक्स केला होता. यामुळे त्याचे लिंग फ्रॅक्चर झाले होते.

Sharad Pawar । शरद पवार यांना मोठा झटका बसणार? राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते भाजपच्या गळाला

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *