मुसळधार पावसाचा कहर, शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी

Havoc of heavy rains, farmers demand compensation

यंदा राज्यात सर्वत्रचं पावसाने थैमान घातले आहे. (Monsoon Rain) अशातच गेल्या २ दिवसांपासून राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुले खरीप हंगाम (crop loss) शेवटच्या टप्प्यात असताना मुसळधार पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे.

Sanjay Raut: “आमच्यात शिवसेनेचं ‘स्पिरीट’ ..”, धनुष्यबाण गोठवल्यावरून संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया

तसेच याचा सर्वांधीक फटका मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना बसला आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाने (heavy rain) दडी मारल्याने सोयाबीन, कापूस, फुलशेती उद्ध्वस्त झाल्याचे दिसत आहे. भातशेतीचेही मोठे नुकसान यामुळे झाले आहे.

MCA अध्यक्षपदासाठी शरद पवारांच्या गटाविरोधात आशिष शेलार मैदानात

शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे खराब झालेल्या पिकांचे सर्वेक्षण करून त्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांनी सरकारकडे लावून धरली आहे. गेल्या आठवडाभरापासून पाऊस पडत होता. मात्र दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडालीय. त्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या मात्र हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे.

Viral Message: केंद्र सरकार विद्यार्थ्यांना देणार मोफत लॅपटॉप?

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *