आयपीएलचा (IPL) १६ वा मौसम अखेरच्या टप्प्यामध्ये आला आहे. प्लेऑफसाठी ९ संघांमध्ये अटातटीची स्पर्धा चालू आहे. दरम्यान क्रिकेट विश्वातील एका दिग्गजांबद्दल एक वाईट बातमी समोर आली आहे. IPL च्या १६ व्या मोसमात स्पर्धेसाठी चुरस चालू आहे. जो संघ जिंकेल तो प्लेऑफ मध्ये जाईल आणि जो संघ हरेल तो बाहेर होईल. या वर्षी ५९ टीम्स मधून अजून एकही टीम प्ले ऑफ साठी क्वालिफाय करू शकलेली नाही. परंतु Dehli Capital च आव्हान शनिवारी १३ मे रोजी संपुष्टात आली. त्यामुळे आता एकूण ४ जागा शिल्लक आहेत, आणि त्यासाठी उर्वरित ९ संघांमध्ये चुरस चालू आहेत.
Sex Racket | धक्कादायक! पुण्यात सेक्स रॅकेट उघड, यामध्ये अडकली अभिनेत्री अन् मॉडेल…
या परिस्थितीत टीम्सकडून एकही चूक होणं महागात पडू शकतं. त्यामुळे प्रत्येक टीम क्वालिफाय होण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे क्रिकेटच्या चाहत्यांना रोमांचक असे परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहेत. दरम्यान क्रिकेट विश्वातून एक वाईट बातमी समोर आली, माजी कर्णधार हिथ स्ट्रिक गंभीर आजाराशी लढत आहे. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. याप्रसंगी आता चमत्काराचीच आशा आहे.
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी पहाटेचा शपधविधी, कोणी केला मोठा दावा?
Zimbabwe चा माजी कर्णधार मृत्यूची लढतोय. मैदानात आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजी मधून इतर प्लेयर्सना धूळ चटकवणारा कर्णधार आता मृत्यूची झुंज देतोय. हिथ यांना कॅन्सर झाल्याचं निदान पुढं आलंय. चिंतेची बाब म्हणजे त्यांचा हा कॅन्सर चौथ्या स्टेजवर आहे. Cricbuzz report नुसार, स्ट्रिक यांच्यावर दक्षिण आफ्रिकेत उपचार चालू आहेत. त्यांची प्रकृती अतिशय नाजूक आहे, अशी बातमी समोर आली आहे.
फक्त नऊ दिवसांत The Kerala Story ने कमावले ‘इतके’ कोटी रुपये; ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
हीथ या आजारातून बरे व्हावेत यासाठी क्रिकेट प्रेमी प्रार्थना करत आहेत. तसेच झिंबाब्वेच्या स्वीट नुसार “हीथ स्ट्रीक आयुष्यातील शेवटच्या टप्प्यात आहे. हीथला भेटण्यासाठी त्याचं कुटुंब दक्षिण आफ्रिकेला रवाना झाले आहेत. आता चमत्कारच हीथला वाचवू शकतो. हीथच्या आरोग्यासाठी प्रार्थना सुरु आहेत”,असं ट्विट त्यांनी केलं आहे.
Tema India | टीम इंडियातील ‘या’ दोन खेळाडूंचे फोटो पाहून चाहते ढसाढसा रडू लागले; पाहा Photo