
मुंबई : उर्फी जावेद (Urfi Javed) सोशल मीडियावर कायम काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. बऱ्याचदा उर्फी तिच्या कपड्यांने लोकांची मने जिंकते, तर कधी तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. उर्फी दरदिवशी ती तिच्या वेगवेगळ्या अंदाजात चाहत्यांसमोर येते. आता यावेळी उर्फीचं एक गाणं व्हायरल झालं आहे त्यामध्ये तिचा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
लाल मिरची उत्पादक अडचणीत, पावसामुळे लाल मिरची पडली काळी; मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान
उर्फीने बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री जीनत अमान यांच्या हाय हाय मजबूरी या गाण्याचे रिमेक करत एक गाणे व्हायरल केले आहे. गाण्यापेक्षा उर्फीचा तो अंदाज पाहून नेटकरी चकित झाले आहेत. यामुळे यावर चाहते आता वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
काळया रंगाच्या ब्रा घातल्याने ब्रेस्ट कॅन्सर होतो का? तज्ञांकडून जाणून घेऊयात सत्य
दरम्यान, सारेगमपानं त्यांच्या युट्युब चॅनलवरुन ते गाणं अपलोड होणार असून चाहत्यांना पाहता येणार आहे. त्या गाण्याचा सध्या प्रमोशन व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यालाच चाहत्यांनी भरभरून प्रेम दिल आहे. त्या गाण्यामध्ये उर्फी जावेद पाण्यामध्ये भिजत हाय हाय मजबुरी गाण्यावर थिरकताना दिसतेय.