
माळेगाव सहकारी साखर कारखाना (Malegaon Cooperative Sugar Factory) प्रशासनाने वार्षिक सभेमध्ये सोमेश्वर कारखान्याच्या हद्दीतील १० गावे जोडण्याचा ठराव केला होता. मात्र या ठरावामुळे विरोधकांनी साखर आयुक्तांकडे याबाबत धाव घेतली होती. आता हा ठराव साखर आयुक्त कार्यालयाने फेटावून लावला होता. उच्च न्यायालयाने (High Court) हा महत्वाचा निरनी घेतला आहे.
मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन
न्यायालयाचे या निर्णयामुळे पवार समर्थकांना मोठा धक्का बसला आहे असं म्हंटल जात आहे. कारण माळेगाव कारखान्यावर सध्या अजित पवार यांच्या समर्थकांची सत्ता आहे.
कांद्याचे दर घसरले, खर्चही निघेना; शेतकरी राजा संतप्त
मात्र, उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे गावे जोडण्याचा विषय पुन्हा कोर्ट कचेरीच्या माध्यमातून सत्ताधारी संचालकांनी पुढे रेटण्याचा प्रयत्न केलाय. याबाबत कारखान्याचे विरोधक ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे (Chandra Rao Taware), माजी अध्यक्ष रंजन तावरे (Ranjan Taware) यांनी भूमिका मांडली.
थंडीच्या दिवसांत केळी व पपईच्या बागांची अशी काळजी घ्या; अन्यथा होऊ शकते नुकसान