कोलकाता (Kolkata) येथील नेताजी सुभाष चंद्र बोस इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये (Netaji Subhash Chandra Bose International Airport) आग लागल्याची माहिती समोर आली आहे. 3C निर्गमन टर्मिनल इमारतीत ही घटना घडली आहे. ही आग लागताच घटनास्थळी लगेचच अग्निशमन दलाच्या काही गाड्या दाखल झाल्या. आग लागल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणच्या सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
मीरा रोड हत्याकांड; शरीराचे अनेक तुकडे करुनही आरोपी मनोज सुटणार? वाचा काय आहे प्रकरण
ही आग बुधवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास लागली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेमुळे विमानतळावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली. नंतर काही वेळानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवण्यात आले आहे. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
Arjun Tendulkar । सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याच्यासाठी समोर आली मोठी गूडन्युज!
तेथील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रात्री ९ वाजून १२ मिनिटांनी चेक इन एरिया पोर्टल डी वर आग लागली आणि ९ वाजून ४० मिनिटांनी या आगीवर नियंत्रण मिळवले गेले.
हे ही पाहा