जर तुम्ही कमी किमतीत वनप्लसचा 5G (Oneplus 5G Smartphone) खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठीच Amazon ची सेल आहे. या सेलमधून (Amazon Sale) तुम्ही कंपनीचा OnePlus 9 Pro 5G हा फोन (OnePlus 9 Pro 5G) मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. या फोनची किंमत (OnePlus 9 Pro 5G Price) 69,999 रुपये इतकी आहे. परंतु त्यावर मिळत असणाऱ्या सेलमुळे हा फोन 54,999 रुपयांना खरेदी करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बँक ऑफर, एक्सचेंज ऑफर आणि इतर सवलतींमुळे तुम्हाला 24,450 रुपयांपर्यंतचा फायदा होईल. (Latest Marathi News)
जाणून घ्या फीचर्स
स्टोरेजचा विचार केला तर OnePlus 9 Pro 5G मध्ये 12GB पर्यंत LPDDR5 रॅम आणि 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज असेल.तुम्हाला यात Adreno 660 GPU सह Snapdragon 888 चिपसेट, डिस्प्ले 6.7 इंच मिळेल, जो 3216×1440 पिक्सेल रिझोल्यूशनसह येतो. या फोनच्या मागील पॅनलवर एलईडी फ्लॅशसह चार कॅमेरे असून यात 48-मेगापिक्सेल मुख्य कॅमेरासह 50-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 8-मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्स आणि 2-मेगापिक्सेल मोनोक्रोम सेन्सर यांचा समावेश आहे. तसेच कंपनी सेल्फीसाठी 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत असून हा फोन 4500mAh बॅटरीने सुसज्ज आहे.
5 स्टार हॉटेलसमोर विद्या बालनने मागितले होते भीक, स्वतः च सांगितला ‘तो’ भयानक किस्सा
ही बॅटरी 65T वार्प चार्जिंगसह येत असून सर्वात महत्त्वाचे म्हणजे फोन 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो. जोपर्यंत OS चा संबंध आहे, तोपर्यंत हा फोन Android 11 वर काम करेल. त्यामुळे जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. परंतु ही सेल काही दिवसांसाठीच असणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर हा फोन खरेदी करा. (OnePlus 9 Pro 5G Offer)
विश्वास बसेना! डासांमुळे ‘या’ गावातील मुलांची लग्न होत नाही, कारण जाणून तुम्हीही हादराल
हे ही पहा