आपण बऱ्याचदा आपल्या आजूबाजूच्या माणसाला म्हणतो तू माझ्यासाठी भावासारखा आहे, तुम्ही माझ्या साठी आईसारखे आहात, तुम्ही माझ्यासाठी वडिलांसारखे आहात मात्र आपण कधीच कुणाला आपल्या जोडीदारा सारखे आहात असे म्हणत नाही. कारण बाकी सगळी नाती इकडे तिकडे होऊ शकतात. मात्र पती-पत्नीचे नात्याची जागा कुठलीही दुसरी तिसरी वक्ती घेऊ शकत नाही. मात्र तुम्हाला वाचून आश्चर्य वाटू शकते की काही ठिकाणी चक्क जोडीदारांची ( Partners) आदलाबदली केली जाते. याला वाईफ स्वॅपिंग ( Wife Swapping) असे म्हणतात.
वाईफ स्वॅपिंग म्हणजे आपापसात पत्नींची देवाणघेवाण करणे. पाश्चिमात्य देशात हे फार प्रचलित आहे. येथे लैंगिक संबंध ( sex) ठेवण्यासाठी थोड्या काळासाठी पत्नींची तात्पुरती अदलाबदल केली जाते. अलीकडच्या काळात भारतात देखील अशी प्रकरणे घडत आहेत. पटना येथे अशी घटना घडली आहे. याठिकाणी पतीने माझ्या मित्रासोबत बेड शेअर करण्यासाठी पत्नीला जबरदस्ती केल्याची घटना घडली आहे.
दारूच्या नशेत असताना माझा पती मारहाण करतो. त्यानंतर “तू माझ्या मित्रासोबत सेक्स कर मी त्याच्या पत्नीसोबत सेक्स करतो” असा आदेश तो मला देतो. अशी तक्रार पीडित महिलेने पोलीस ठाण्यात केली आहे. याबाबत तिने तिच्या सासरच्या लोकांकडे तक्रार केली. मात्र कोणीही याकडे लक्ष दिले नाही. उलट सासऱ्यांनीक तिच्याकडे सेक्सची मागणी केली. पाश्चिमात्य देशात एकमेकांच्या संमतीने हा प्रकार करण्यात मान्यता आहे. मात्र भारतात हे बेकायदेशीर समजले जाते.
लघवीमध्ये ‘हा’ बिघाड म्हणजे हृदयरोगाचे लक्षण! जाणून घ्या सविस्तर…