अजित पवार (Ajit Pawar) यांनी दुसऱ्यांदा बंड केले असून आता ते शिवसेना आणि भाजपच्या (BJP) युतीत सामील झाले आहेत. नुकतीच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. अजित पवार यांच्या शपथविधीमुळे राज्यात नवीन राजकीय समीकरण तयार झाले आहे.