मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते शरद पोंक्षे सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांचे विचार, हिंदुत्वाप्रती असलेलं प्रेम आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर असलेली निष्ठा सर्वांना माहीतच आहे. आता याच विषयावर आधारित एक ट्विट त्यांनी केले आहे. सध्या ट्विटमुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत.
सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात होणार वाढ
त्यांनी ट्विट करत लिहिले की, सातत्यान सावरकर आठवतात १०० वर्षांपूर्वी ते म्हणाले की “मला मुसलमानांची,ख्रिश्चनांची भिती वाटत नाही, मला हिंदूंचीच भिती वाटते,कारण हिंदूच हिंदूत्वाच्या विरोधात ऊभे राहतात” ( ह्या पोस्टवर जी कूत्री भूंकतील त्यांना “हाड” असही म्हणणार नाही.)
सातत्यान सावरकर आठवतात १०० वर्षांपूर्वी ते म्हणाले की “मला मुसलमानांची,ख्रिश्चनांची भिती वाटत नाही, मला हिंदूंचीच भिती वाटते,कारण हिंदूच हिंदूत्वाच्या विरोधात ऊभे राहतात”
— SHARAD PONKSHE (@ponkshes) December 16, 2022
( ह्या पोस्टवर जी कूत्री भूंकतील त्यांना “हाड” असही म्हणणार नाही.)
सुषमा अंधारे म्हणाल्या, “मी राजीनामा द्यायला तयार आहे, पण…”
सध्या हे ट्विट खूप चर्चेत आहे. आता यावर अनेक स्तरातून प्रतिक्रिया देत आहेत. त्यामुळे आता यातून कोणता नवा वाद उभा राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मोठी बातमी! महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद मिटला? पंचसूत्री जाहीर करत अमित शहांनी साधला सुवर्णमध्य!