पुणे: एमपीएससी (MPSC) करणाऱ्या विद्यार्थ्यांना (Students) भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) एक वेगळाच सल्ला दिलाय. एमपीएससीच्या परीक्षेमध्ये (exam) तुम्ही पास झाला नाहीतर तर काळजी करू नका तर आमदार आणि खासदार होता येतं. असा सल्ला पाडळकरांनी एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला आहे.
दिलासदायक! एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त; पाहा नवीन दर
त्याचबरोबर गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले, आमदार आणि खासदाराने कधी आत्महत्या केल्याचं तुम्ही ऐकलय का? असा प्रश्न देखील या विद्यार्थ्यांना पडळकर यांनी केला आहे. पुण्यामध्ये (Pune) ते एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी बोलत होते त्यावेळी ते म्हणाले आहेत.
ब्रेकिंग! सोलापूर सीमालगतची ‘ही’ 22 गावे कर्नाटकात जाणार
एमपीएससी नाही झाला तर सरपंच, पंचायत समिती सदस्य, झेडपी मेंबर, आमदार, खासदार ही सर्व पदे तुमची वाट पाहत आहेत असे देखील पडळकर यावेळी म्हणाले. दरम्यान, गोपीचंद पडळकर यांच्या या वक्तव्यावरून अनेकांनी प्रतिक्रया दिल्या आहेत. अनेकजण त्यांच्यावर टीका-टिप्पणी करत आहेत.