सध्या बऱ्याच लोकांसमोर वजन कमी करणं हे खूप मोठं आव्हान आहे. वाढत्या वजनामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो त्यामुळे लोक वजन (Weight) कमी करतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी काहीजण व्यायाम करत असतात. तर काहीजण काही घरगुती टिप्स देखील फॉलो करतात मात्र तरीदेखील वजन काही कमी होत नाही.
संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल; म्हणाले, “मंत्रालयाकडंच झाडं लावलं तर भ्रष्टाचाराची प्रकरण…”
त्यामुळे आता वजन कमी करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. माध्यमांच्या माहितीनुसार भारतातील प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स यांनी सांगितलं की, तुम्ही तुमचं वजन कमी करण्यासाठी ओट्सचा आहार नाष्ट्यासाठी घेऊ शकता. याने तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल.
राजकीय कारकिर्दीतील पहिल्या अधिवेशनासाठी सत्यजित तांबे दाखल; सभागृहात मांडणार ‘हे’ मुद्दे
ओट्समध्ये व्हिटॅमिन ई, फॅटी ॲसिड आणि फायबर सारखे घटक असतात जे शरीरासाठी खूप पोषक ठरत असतात. ज्यांच वजन वाढत आहे अशा लोकांनी ओट्स खाणं गरजेचं आहे. त्यांच्यासाठी हा नाश्ता एकदम आरोग्यदायी आहे. कारण यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
“अशा व्हीपला आम्ही भीकही घालत नाही”, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांची शिंदे गटावर जोरदार टीका