सध्या उन्हाळा (Summer) सुरु आहे. उन्हाळा सुरु झाल्याने गर्मीपासून वाचण्यासाठी लोक एसी, कुलर, फॅन यांसारखी उपकरण खरेदी करत आहेत. आजकाल बऱ्याच लोकांचा कल हा एसी (Ac) खरेदी करण्याकडे वाढत आहे. एसीमुळे गर्मीपासून सुटका होते त्यामुळे बरेच लोक एसी खरेदी करत असतात. आता एसी खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
Ajit Pawar | अजित पवार म्हणाले, “तो विषय संपला! महाविकास आघाडीला… “
तुम्ही जर एसी खरेदी करणार असाल तर सध्या अमेझॉनवर Amazon Great Summer Sale 2023 सेल सुरू आहे. या दरम्यान Carrier कंपनीच्या 1.5 Ton 3 Star एसीला अर्ध्या किंमतीत खरेदी करता येऊ शकते. चालतर मग जाणून घेऊया या ऑफर संबंधित माहिती..
Uorfi Javed । उर्फी जावेदसोबत सेल्फी काढण्यासाठी मोजावे लागणार पैसे, एका फोटोसाठी किती पैसे?
हा कन्वर्टिबल 4-in-1 एसी आहे. या एसीची वास्तविक किंमत ६७ हजार ७९० रुपये आहे. मात्र हा एसी खरेदी करण्यासाठी आता ५० टक्के डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे हा एसी आता ३३ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. त्याचबरोबर हा एसी ईएमआयवर देखील खरेदी करता येऊ शकतो.
Rakhi Sawant | अखेर राखी सावंतला मिळाला तिचा शहजादा! दुबई मध्ये गेली आणि…