
मुंबई | अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. विशेष म्हणजे उर्फी तिच्या कपड्यांमुळं चर्चेत असते. अनेकदा तिच्या या फॅशनसेन्समुळे तिला ट्रोल देखील करण्यात येतं. मात्र उर्फी ट्रोलर्सकडे जास्त लक्ष नाही देत. उर्फी जावेद इंस्टाग्रामवर जास्त सक्रिय असते. त्याचबरोबर आता ती ट्विटरवर देखील सक्रिय होत आहे.
पुणे पोटनिवडणुकीबाबत अजित पवार यांनी केलं मोठं विधान; म्हणाले, “महाविकास आघाडीला लाज…”
सध्या उर्फीने एक ट्विट करत आजपर्यंत ज्या काही गोष्टी केल्या आहेत त्याबद्दल माफी मागितली आहे. त्यामुळे उर्फीचे हे ट्विट सोशल मीडियावर (Social Media) चर्चेचा विषय ठरत आहे.
सर्वात मोठी बातमी! ठाकरे गटाच्या ‘या’ बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी
उर्फीने ट्विट करत लिहिले की, “आत्तापर्यंत मी कुणाच्या भावना दुखावल्या असतील मी तुमची माफी मागते. आता यापुढील काळात तुम्हाला दुसरीच उर्फी पाहायला मिळेल. आता उर्फीचं दुसरं रुप पाहण्यासाठी तुम्ही तयार रहा. मी माझ्या वेशभूषेत बदल करणार असल्याचे उर्फीनं यावेळी म्हटले आहे. त्यामुळे तिचे ट्विट चर्चेत आहे.
मोठी बातमी! LPG गॅस सिलेंडर झाला स्वस्त
I apologise for hurting everyone’s sentiments by wearing what I wear . From now on you guys will see a changed Uorfi . Changed clothes .
— Uorfi (@uorfi_) March 31, 2023
Maafi