बारामती (Baramati) येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयासह महिला ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital) जाणा-या रुग्णांसाठी एसटी सेवा नसल्याने खूप अडचणी येत होत्या. मात्र आता एसटी महामंडळाच्या (ST Corporation) बस सुरु करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे श्रीगोंदा तहसील कार्यलयासमोर धरने आंदोलन
बारामतीच्या शासकीय वैदयकीय महाविद्यालयाच्या (Government Medical Colleges) रुग्णालयाचा रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दररोज जवळपास ४०० पेक्षा जास्त रुग्ण महिला रुग्णालयात उपचारासाठी येत असतात.
मानसी नाईकच्या नवऱ्याचे न्यूड फोटो पहिले का? पाहा PHOTO
परंतु बारामती शहरातून शासकीय वैदयकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात जाणे खूप खर्चिकी पडत होते. त्यामुळे बस (Bus) सुरु व्हावी अशी लोक मागणी करत होते. आता याच पार्शवभूमीवर बससेवा सुरु करण्यात आली आहे.
ब्रेकिंग! विक्रम गोखलेंच्या मृत्यूची बातमी खोटी; पत्नीने दिली खरी माहिती