आज दिनांक 26/11/2022 रोजी 26/11/2008 मधील आतंकवादी हल्ल्यातील महाराष्ट्र पोलीस (Police) दलातील विर हुतात्म्यांना व हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच NCC चे विद्यार्थी यांनी संचलन करून मानवंदना कार्यक्रम पार पडला.
सोशल मीडियावर अफवा पसरवताय तर सावधान! अन्यथा होऊ शकते आजन्म कारावासाची शिक्षा
हा कार्यक्रम अखिल भारतीय मराठा महासंघ आणि अभियान प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूल छत्रपती शाहू महाविद्यालय प्रांगण येथे पार पडला
अरे वा! रानडुकरांना शेतातून पळवण्यासाठी शेतकरी पुत्राने केली वेगळी आयडिया; वाचा सविस्तर
यावेळी मा.कर्नल संभाजीराव पाटील, महाराष्ट्र पोलीस वाहतूक शाखेचे अधिकारी चंद्रकांत राघतवन, अखिल भारतीय मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.अजय पाटील, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख मा. संजय पासलकर, अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे सरचिटणीस मयूर गुजर, कार्याध्यक्ष मंगेश साखरे, उपाध्यक्ष अभिजीत ताठे, महिला उपाध्यक्ष अमृता ताई कवडे, अभियान प्रतिष्ठान पुणे शहर अध्यक्ष महेश पवार, प्राचार्य अजित माने सर तसेच तसेच अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद पदाधिकारी सभासद तसेच कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूलचे प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
“…तर लवकरच महाराष्ट्राचा बिहार होईल”, ‘या’ लावणीसम्राज्ञीने गौतमी पाटीलवर केली जोरदार टीका