
सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही गमतीशीर असतात तर काही धक्कदायक असतात. सध्या असाच एक गमतीशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आजपर्यंत आपण मुलींसाठी मुलांमध्ये भांडण झालेले पहिले आहे. पण आता या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की तरुणी मुलासाठी भांडण करत आहेत.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
असाच तरूणीच्या फ्री स्टाईल हाणामारीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तीन तरूणी एका तरूणीली बेदम मारहाण करताना दिसत आहेत. “माझ्या बॉयफ्रेंडसोबत का फिरतेस?” असा प्रश्नही करत आहेत.
बैलगाडा शर्यतींचा डाव पुन्हा रंगणार; सुप्रीम कोर्टाची सुनावणी
तीन तरुणींनी मिळून एका मुलीला लाथाबुक्क्या आणि केसं उपटत मारहाण केली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर नेटकरी वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.
“माझी बायको होशील का?” इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवणाऱ्या मुलावर गुन्हा दाखल; वाचा सविस्तर