भारतीय संघाने (Indian team) सुपर-१२ मधील शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेचा ७१ धावांनी पराभव केला. सूर्यकुमार यादव आणि केएल राहुल यांनी दमीदार खेळी खेळली. त्याचबरोबर गोलंदाजांनीही चांगली गोलंदाजी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.
बारामती तालुक्यात वीजवाहक तारांच्या घर्षणाने साडेतीन एकर ऊस जळाला
आता यानंतर भारत आणि इंग्लंड (India and England) या दोघांमध्ये सेमीफायनल होणार आहे. मॅच सुरु असताना भारतीय संघाची फलंदाजीची सुरुवात चांगली झाली नाही. पण ज्यावेळी जेव्हा कर्णधार रोहित शर्मा मोठी खेळी न खेळता पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यावेळी केएल राहुलने तुफानी खेळी खेळली.
बारामती तालुक्यात वीजवाहक तारांच्या घर्षणाने साडेतीन एकर ऊस जळाला
दरम्यान, भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला पण या सामन्यात ऋषभ पंतला (Rishabh Pant) मोठी खेळी खेळता आली नाही. ऋषभ पंतने फक्त ३१ धावा केल्या. ऋषभ पंतला टी २० वर्ल्डकप २०२२ मध्ये पहिल्यांदाच संधी देण्यात आली होती. पण तरीदेखील ऋषभ पंतला मोठी कामगिरी करता आली नाही.