ASIA CUP 2022 : एशिया कप 2022 साठी भारताचा सर्वोत्तम संभाव्य संघ

मुंबई : एशिया (ASIA) चषक 27 ऑगस्ट 2022 पासून सुरू होत आहे. टीम इंडिया 28 ऑगस्ट रोजी त्यांचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध पहिला सामना खेळतांना पहायला मिळणार आहे. या संपूर्ण वर्षात, 2022 मध्ये भारतीय संघाची कामगिरी उत्तम ठरली आहे. भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची टी-20 मालिका 3–0 अश्या फरकाने शानदार खेळी खेळून वेस्ट इंडिज विरुद्ध आपला विजय मिळवला आहे.

क्वीन्स पार्क ओव्हल स्टेडियम येथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय दिवसीय सामन्यात भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी भारताचे (3-0) अशी आघाडी घेऊन विजय मिळवला आहे .

रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव ऋषभ पंत, युझेवेंद्र चहल, ईशान किशन, विराट कोहली, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, हर्षल पटेल. यांनी 2022 मध्ये उत्तम कामगिरीच्या जोरावर आपले स्थान भारताच्या संघात रुजवले आहे.

या दरम्यान २०२२ चे विश्वचषक लक्षात घेऊन बीसीसीआय निवड समितीने विजेत्या संघाची निवड करणे आवश्यक आहे. या आशिया चषक 2022 मध्ये भारतीय संभाव्य संघाची निवड केलेली आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *