Indurikar Maharaj । इंदुरीकर महाराज पुन्हा चर्चेत म्हणाले, म्हणाले- “असा एकही माणूस नाही ज्याने मला शिव्या…”

Indurikar Mharaj

Indurikar Maharaj । इंदुरीकर महाराज त्यांच्या वक्तव्यामुळे कायम चर्चेत असतात. ते एकदम बिनधास्तपणे बोलतात त्यामुळे त्यांच्या वक्तव्याच्या सगळीकडे चर्चा होत असतात. अनेकदा त्यांच्या वक्तव्यामुळे वाद देखील निर्माण होतात. सध्या देखील इंदुरीकर महाराजांनी एक मोठं वक्तव्य केले आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा चांगलेच चर्चेत आले आहेत. जळगाव मध्ये इंदुरीकर महाराजांचा कार्यक्रम पार पडला या ठिकाणी त्यांनी मोठे वक्तव्य केला आहे.

Supriya Sule । गौतम अदानी आणि शरद पवारांच्या भेटीवर सुप्रिया सुळे यांनी दिली मोठी प्रतिक्रिया!

यावेळी बोलताना इंदुरीकर महाराज म्हणाले, “सगळ्यांचे घोडे मी एकटाच खातो. असा एकही माणूस राहिला नाही की ज्याने मला शिव्या दिल्या नाहीत. पण माझा एकच गुण आहे की, मी खरं बोलतो आणि त्यामुळेच मला त्याची फळ खावी लागतात” असं मोठं वक्तव्य इंदुरीकर महाराज यांनी जळगावच्या आयोजित कार्यक्रमात केल आहे.

corona patients in Maharashtra । महारष्ट्रात कोरोना रुग्णांमध्ये वाढ; धक्कादायक आकडेवारी आली समोर

माहितीनुसार, जळगावातील महाबळ परिसरात नगरसेवक जितेंद्र मराठे यांच्या वतीने इंदुरीकर महाराजांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी इंदुरीकर महाराज बोलत होते. यावेळी मी खरं बोलतो त्यामुळे मला बऱ्याच गोष्टी सहन करावा लागतात असं वक्तव्य त्यांनी केल आहे.

Accident News । एका क्षणात झालं होत्याच नव्हतं, भरधाव डंपरची बहीण-भावाला धडक; संतप्त जमावाने पेटवला डंपर

त्याचबरोबर, यावेळी बोलताना त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर देखील मार्गदर्शन केले आहे. “अभ्यासापेक्षा ज्ञान हे श्रेष्ठ असते आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ हे देवाचे ध्यान असते असे देखील यावेळी ते म्हणाले आहेत. त्याचबरोबर संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही आणि आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही”. असे देखील इंदुरीकर महाराज म्हणाले आहेत.

Sunil Kedar । मोठी बातमी! सुनील केदार यांच्या रिक्त जागेवर पोटनिवडणूक होणार

Spread the love