इंस्टाग्राम रिल्स मधून ‘असे’ कमवा पैसे! फक्त व्हिडीओ बनवून व्हाल मालामाल

Instagram Reels Madhoom 'Like' Earn Money! You will be rich just by making videos

इंस्टाग्राम ( Instagram) हे मेटाचे सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया अँप आहे. वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी सतत नवनवीन अपडेट यावर येत असतात. रिल्स हा इंस्टाग्राम वरील मोठ्या प्रमाणात स्क्रोल केला जाणारा प्रकार आहे. रिल्स चा ट्रेंड आजकालच्या तरुणाई मध्ये पहायला मिळतोय. यावर रिल्स बनवणाऱ्यांची संख्या देखील भरपूर आहे. बरेच लोक रिल्स फक्त आवडीसाठी बनवतात. परंतु, रिल्स मधून भरपूर पैसा कमावता येतो.

मोठी बातमी! शुभांगी पाटील यांचा शिवसेनेत अधिकृत प्रवेश

दरम्यान रिल्स (Reels) बनवणाऱ्या लोकांसाठी इन्स्टाग्रामने एक भेट दिली आहे. या माध्यमातून ज्यांच्या रिल्स लोकांना आवडतील ते लोक पैसे कमवू शकणार आहेत. इंस्टाग्राम बोनस सोबत आणखी बऱ्याच नवीन गोष्टी रिल्स बनवणाऱ्या युजर्सना मिळणार आहेत. यासाठी तुमचे अकाउंट बिझनेस किंवा क्रिएटरमध्ये बदलणे आवश्यक आहे.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी ६ फेब्रुवारीला अडकणार विवाहबंधनात!

इन्स्टाग्रामच्या या नवीन फिचर मार्चच्या अखेरीस सर्वांसाठी आणले जाणार आहे. यावर अर्निंगचा पर्याय निवडावा लागतो. यासाठी तुम्ही पात्र झाला की, तुमच्या रिल सोबत सेंड गिफ्टचा पर्याय निवडावा लागतो. यामध्ये तुमचे फॉलोवर्स तुम्हाला गिफ्टच्या स्वरूपात स्टार्स देतील. यामधून 45 स्टार्स मिळवण्यासाठी 95 रुपये व 300 स्टार्स मिळवण्यासाठी 550 रुपये दिले जाणार आहेत. जसे जसे लाईक्स व फॉलोवर्स वाढतील तसे तसे तुमचे उत्पन्न देखीक वाढणार आहे.

ब्रेकिंग! ज्येष्ठ गायिका वाणी जयराम यांचे निधन

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *