Multibagger Stock । गुंतवणूकदार झाले लखपती! ‘या’ शेअरने दिला जबरदस्त परतावा

Investors became millionaires! 'This' share gave tremendous returns

Multibagger Stock । गुंतवणूकदारांना शेअर मार्केटमध्ये (Share market) चांगला आणि निश्चित परतावा मिळतोच असे नाही. त्यामुळे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत (Investment in Share Market) असाल तर तुम्हाला त्याबद्दल संपूर्ण माहिती असणे गरजेची आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेतला तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. मार्केटमध्ये असे काही शेअर्स आहेत जे आपल्या गुंतवणूकदारांना जास्त परतावा देत आहेत. (Latest Marathi News)

Sharad Pawar । अजित पवार आमचेच नेते, शरद पवार यांचे मोठे वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चांना उधान

जर तुम्हीही त्यामध्ये गुंतवणूक केली तर तुम्ही लखपती होऊ शकता. मार्केटमधील सिका इंटरप्लांट सिस्टम्स लिमिटेड (Sika Interplant) या कंपनीने अवघ्या तीन वर्षांत गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. या कंपनीचा शेअर (Sika Interplant Share) 58 रुपयांवरुन तब्बल 1217 रुपयांवर पोहचला आहे. कंपनीच्या शेअरने 10.28 टक्क्यांची उसळी घेऊन एका महिन्यात 65 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

Agriculture News । प्रत्येक शेतकऱ्यांना स्वतंत्र डीपी! काय आहे योजना? जाणून घ्या अर्ज प्रक्रियेसह सविस्तर माहिती

या कंपनीचे शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले असून मागील एका वर्षांत गुंतवणूकदारांना 75 टक्क्यांचा परतावा दिला आहे. कंपनीचे 516 कोटी रुपयांचे मार्केट कॅप आहे. मागील 6 महिन्यात कंपनीच्या या शानदार शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे डबल केले आहेत. इतकेच नाही तर या कंपनीला उलाढालीतून 5 कोटी रुपयांचा नफा मिळवण्यात यश आले आहे.

Agriculture News । शेतकऱ्यांवर दुहेरी संकट! शेतीसोबत दुध व्यवसायही धोक्यात

मागील तीन वर्षांपूर्वी 155 रुपयांवर असणाऱ्या या शेअरमध्ये आता 8 पटीने वाढ झाली आहे. जबरदस्त परताव्यामुळे गुंतवणूकदार (Investors) लखपती झाले आहेत. समजा तुम्हीही या शेअरमध्ये गुंतवणूक केली असेल तर तुम्हालाही याचा फायदा झाला असेल. (Share Market Investment Tips)

Havaman Andaj : पुढील पाच ते सहा दिवस राज्यात कसा असेल हवामान अंदाज? जाणून घ्या एका क्लिकवर

Spread the love