Share Market । शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (Share Market Investment) करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. परंतु शेअर मार्केटमध्ये जर जास्त परतावा देणाऱ्या शेअरची निवड करावी. कारण जर तुम्ही चुकीचा शेअर निवडला तर तुम्हाला आर्थिक नुकसानाला (Share Market Investment Tips) सामोरे जावे लागेल. काही शेअर आपल्या गुंतवणूकदारांना खूप मोठा परतावा देतात. (Latest Share Market News)
Sharad Pawar । मोठी बातमी! शरद पवार गटाची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव, केली मोठी मागणी
सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (Investment in Share Market) करत असाल तर तुम्हाला बाजाराची संपूर्ण माहिती असावी. कारण या गुंतवणुकीत गुंतवकणूकदारांना खूप मोठी जोखीम घ्यावी लागते. जर तुम्ही चुकीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. दरम्यान, शुक्रवारी बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्ये 0.6 टक्क्यांची वाढ झाली आहे. (Latest Martahi News)
Havaman Andaj । राज्यात किती दिवस पावसाची उघडीप? हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
शुक्रवारी निफ्टी 19500 च्या वर बंद झाली. तर सेन्सेक्समध्ये 480.57 अंकांनी म्हणजेच 0.74 टक्क्यांची वाढ होऊन 65721.25 वर बंद झाला. दरम्यान, सलग तीन दिवसांच्या घसरणींनंतर बाजाराला शुक्रवारी काहीसा दिलासा मिळाला आहे. फार्मा, आयटी आणि बँकिंगने चांगली कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले आहे.
धक्कादायक! शिंदे गटातील आमदाराचा अपघात, पोलीस व्हॅनची कारला जोरदार टक्कर
ज्युबिलंट फूड,सिप्ला, इंडसइंड बँक, टेक महिन्द्रा, विप्रो, भारती एअरटेल, एमआरएफ, फेडरल बँक, लॉरस लॅब आणि व्होल्टास हे आजचे टॉप 10 शेअर्स आहेत. शेअर मार्केट तज्ञांनी या महत्त्वाच्या शेअर्सवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
Ajit Pawar । भाषण सुरु असताना अजितदादा असे काय म्हणाले की, अमित शहांना हसू आवरेना