
आपल्या गजब फॅशनमुळे प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद (Urfi Jawed) होय. उर्फी तिच्या बिंधास्त वक्तव्यामुळे देखील अनेकदा चर्चेत येते. उर्फी जावेद तिच्या अतरंगी फॅशनमुले कायम चर्चेत असते. यामुळे तिच्या फॅशन सेन्सचे कौतुकही होते, मात्र त्याहून जास्त वेळा तिला टीकांना सामोरे जावे लागते.
आत्ताची सर्वात मोठी बातमी! कसब्यातुन रविंद्र धंगेकर विजयी होणार? एक्झिट
उर्फी जावेद सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमी तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. पोस्ट करत असताना उर्फी मागचा पुढचा विचार कधीच करत नाही. यादरम्यान सध्या सोशल मीडियावर उर्फी जावेचा एक व्हिडिओ प्रचंड धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमधील उर्फीची हटके स्टाईल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
खुशखबर! अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ; सरकारने घेतले ‘हे’
विरल भयानीनं उर्फीचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमधे उर्फीने हिरव्या रंगाचा क्रॉप टॉप आणि मिनी स्कर्ट घातला आहे. यावेळी पापाराझीने तिला ड्रेसच नाव विचारले. याच उत्तर देताना उर्फी म्हणते, ड्रेसचं नाव शिला की जवानी आहे. तसेच मी सकाळी ६ वाजता उठते आणि मिळतील ते कपडे घालते, असेही तिने सांगितले. त्यावरुन सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
नागराज मंजुळेंच्या नविन गाण्याने घातला धुमाकुळ…एकदा पाहाच
यादरम्यान, पापाराझींनी उर्फी जावेदला आणखी एक प्रश्न विचारला. ते म्हणाले, कंगना रणौतच्या‘लाॅकअप’ या शोमध्ये जाणार आहे का? चे उत्तर देताना उर्फी म्हणाली की, मी त्यात जाणार नाही. त्यानंतर त्यावर बिग बॉसमध्ये जाणार का? असं विचारताच ऊर्फी म्हणाली, मी गेले तर तुमचं घर कसे चालेल. तिच्या या व्हिडिओवर सध्या नेटकरी कमेंटचा पाऊस पडत आहेत.