Ishan Kishan । भारतीय संघाला मोठा झटका! ‘हा’ स्टार खेळाडू घेणार क्रिकेटमधून ब्रेक, धक्कादायक कारण आलं समोर

Ishan Kishan

Ishan Kishan । क्रिकेट (Cricket) हा खेळ सर्वजण आवडीने पाहतात. या खेळात कधी काय होईल, हे सांगता येत नाही. अगदी शेवटच्या चेंडूवर संपूर्ण सामना जिंकता येतो आणि हारता देखील येतो. क्रिकेटर्सचे चाहते (Fans of cricketers) खूप आहेत. हे चाहते त्यांना सोशल मीडियावर (Social media) देखील फॉलो करत असतात. अशातच आता भारतीय संघाला (Indian teams) आणि चाहत्यांना मोठा झटका बसला आहे. कारण स्टार खेळाडू क्रिकेटमधून ब्रेक घेणार आहे. (Latest Marathi News)

Accident News । दुर्दैवी! एकाच दिवशी चार भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू

भारताचा लोकप्रिय खेळाडू ईशान किशनने आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून (South Africa) माघार घेतली असून त्याने यासाठी वैयक्तिक कारण दिलं आहे. असे जरी असले तरी बीसीसीआयने (BCCI) याबाबत स्पष्टीकरण दिले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार व्यवस्थापनाला इशान किशनने सांगितले की त्याला मानसिक थकवा आला असल्याने त्याला क्रिकेटमधून काही काळ ब्रेक हवा आहे.’

Salaar Movie Collection । ‘सालार’ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी मोडला ‘Animal’चा विक्रम, जमवला ‘इतका’ गल्ला

दरम्यान, बीसीसीआय सचिव जय शहा यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये, ‘इशान किशनने बीसीसीआयकडे त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील कसोटी मालिकेतून वैयक्तिक कारणाने रिलीज केले जावे, अशी विनंती केली होती. त्याने कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे.’ इशान किशनच्या निर्णयामुळे चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे.

Maharashtra Politics । लोकसभेपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बडा खासदार भाजपच्या वाटेवर

Spread the love