
प्रेम हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण भाग असतो. प्रत्येकजण विविध माध्यमातून आपले प्रेम व्यक्त करत असते. प्रेमाच्या भावनेत इतकी ताकद असते की, समोरच्या व्यक्तीसाठी आपण काहीही करायला तयार होतो. यामुळे प्रेमात असलेल्या लोकांचे किस्से बऱ्याचदा गमतीशीर असतात.
कोश्यारींच्या राजीनाम्यानंतर नवीन राज्यपाल कोण? महत्वाची अपडेट आली समोर!
प्रेम म्हंटल की छोटी-मोठी भांडणे व रुसवे-फुगवे आलेच. असाच रुसवा दूर करण्यासाठी एका मुलीने आपल्या बॉयफ्रेंडला लव्हलेटर (Love Letter) लिहिले आहे. हे लेटर प्रचंड चर्चेत आले असून सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. The Adult Humour(TAH) या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हे लेटर शेअर करण्यात आले आहे.
एका मुलीने आपल्या चिडलेल्या बॉयफ्रेंड साठी हे पत्र लिहिले आहे. तोडक्या मोडक्या हिंदीतील हे पत्र वाचून लोकांना हसू फुटल्याशिवाय राहत नाही. यामध्ये मुलीने लिहिले आहे की, जानू, मला तुझ्यावर शंका नाही. जानू, जेव्हा मी एखाद्या मुलीला तुझ्याशी बोलताना पाहते तेव्हा माझं मन खूप जास्त दुखतं.
के एल राहूलला लग्नामध्ये विराट कोहलीने गिफ्ट केली BMW कार! किंमत ऐकून व्हाल थक्क
जानू मी कबूतर तुला माझ्यावर विश्वास ठेवायचा असेल तर ठेव नाही तर नको ठेवूस. पण तू त्यांच्या घरी जाऊ नकोस मग तू मुलगी असो किंवा नसो. मुन्ना कबुतर माफ करताना मी काही चुकीचं लिहिलं असेल तर. ओके तन्नू. आय लव यू, आय लव यू. आय लव यू. सॉरी सॉरी मुन्ना जर काही चुकीचं लिहिलं तर. माझं कबुतर, मुन्ना, जानु, राजा, रसगुल्ला, टमाटर. आय मीस यू, आय लव यू. असे या मुलीने लिहिले आहे.