Kangana Ranaut । कंगना रणौत सोशल मीडियावर (Social media) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती राजकीय मुद्द्यांवर देखील सतत भाष्य करत असते त्यामुळे ती अनेकदा चर्चेत येत असते. मात्र कंगना सध्या राजकीय मुद्द्यावरून नाहीतर तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
धक्कादायक! नवऱ्यानं भररस्त्यात बायकोला पेट्रोल टाकून पेटवलं; थरकाप उडवणारी घटना
नुकताच कंगनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये कंगना लग्नाची पत्रिका वाटत असल्याचं दिसत होत. यावरून कंगना लग्न करणार की काय? अशा चर्चा सुरू होती. आता कंगनाने तिच्या लग्नाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.
मोठी बातमी! ठाकरे गटाच्या महिला नेत्यावर शाईफेक
एका मुलाखतीत कंगनाने तिच्या लग्नाबद्दल खुलासा केला होता, कंगना म्हणाली, माझ्या आईने माझ्यावर लहानपानपासूनच लग्नासाठी दबाव टाकला आहे. माझी आई म्हणते जर तू असच मॉडेलिंग चित्रपट करत बसली तर तुझ्या लग्नाला अडचणी येतील असं कंगना म्हणाली. त्याचबरोबर पुढे ती म्हणाली, मला एक असा जोडीदार पाहिजे जो माझ्या व्यक्तिमत्त्वात भर घालेल. जो मला कमीपणाची जाणीव करून देणार नाही आणि माझी स्पष्ट बोलण्याची शैली देखील अधिक खास बनवेल.”
Supriya Sule | अजित पवार हे महाराष्ट्राचे अमिताभ बच्चन; सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य