Kangana Ranaut । बॉलिवूडची ‘पंगाक्वीन’ करणार राजकारणात एंट्री, वडिलांनी केला मोठा खुलासा

Kangana Ranaut will contest the Lok Sabha elections

Kangana Ranaut । बॉलिवूडची ‘पंगाक्वीन’ (Bollywood Pangaqueen) अशी कंगना रनौतची ओळख आहे. तिने आपले बॉलिवूडमध्ये स्वतःचं भक्कम स्थान निर्माण केले आहे. तिचे अनेक चित्रपट (Kangana Ranaut Film) खूप गाजले आहेत. सोशल मीडियावर (Social media) ती सतत सक्रिय असते. तिचे लाखो चाहते आहेत. परंतु, कंगना सतत वादग्रस्त वक्त्यावरून चर्चेत येत असते. त्यामुळे तिला टीकेला सामोरे जावे लागते. (Latest Marathi News)

Crime News । खळबळजनक! जावयानं संपवलं सासरचं संपूर्ण कुटुंब, धक्कादायक आलं कारण समोर

कंगना सोशल मीडियावर भाजप (BJP) पक्षाच्या बाजूने पोस्ट करत असते. मागील काही दिवसांपासून कंगना आगामी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) लढवणार असल्याची चर्चा सुरु होती. सतत समाजकारण आणि राजकारणावर वक्तव्य करणारी कंगना खरच आगामी निवडणूक लढवणार का? असा सवाल चाहत्यांना पडत होता. यावर आता कंगनाचे वडील अमरदीप रनौत (Amardeep Ranaut) यांनी मोठा खुलासा केला आहे. (Loksabha Election 2024)

Donald Trump । कोर्टाचा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का! लढवता येणार नाही निवडणूक; कारण…

अमरदीप रनौत यांच्या माहितीनुसार, आगामी निवडणूक कंगना भाजपच्या तिकिटावर लढवणार आहे. कंगना कोणत्या मतदार संघातू निवडून लढवणार आहे हे अजून स्पष्ट झाले नाही. पक्ष याबाबत निर्णय घेईल. दरम्यान, कंगनाने रविवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची कुल्लू मधील शास्त्रीनगर येथील निवासस्थानी भेट घेतली होती. तेव्हापासून कंगना निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर आता तिच्या वडिलांनी माहिती दिली आहे.

Maharashtra Covid Update । महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा धोका वाढला! मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

Spread the love