Akshay Kumar । खिलाडी कुमारला चोरायची आहे कतरिनाच्या बेडरुममधील एक खास वस्तू, नाव ऐकून चाहत्यांनाही बसला धक्का

kumar

Akshay Kumar । बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) कोणत्या ना कोणत्या कारणावरून कायम चर्चेत असतो. दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ (Coffee with Karan) शोमध्ये अक्षय कुमारला अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि अभिनेत्री कतरिना कैफच्या (Katrina Kaif) बेडरुममधून कोणती गोष्ट चोरायला आवडेल असा मजेशीर प्रश्न विचारला होता. यावर अक्षय कुमारनेही भन्नाट उत्तर दिले ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. (Latest Marathi News)

सिव्हिल इंजिनियरची नोकरी न करता तरुणाने केली लाल केळीची शेती! आज करतोय लाखोंची उलाढाल

‘प्रियांका चोप्राच्या बेडरुममधून मला सीडी अल्बम चोरायला आवडेल आणि कतरिना कैफच्या बेडरुममधून मला तिचा फॅमेली फोटो चोरायला आवडेल. कारण तिची फॅमेली खूप मोठी आहे. तिला सहा बहिणी आणि एक भाऊ आहे’. असे अक्षय कुमारने व्हिडिओमध्ये म्हटले आहे. त्यावर युजर्सच्या मजेशीर प्रतिक्रिया यात आहेत.

राजकीय हालचालींना वेग! पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर? नाना पटोलेंच्या विधानाने चर्चांना उधाण

अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री कतरिना कैफ या दोघांनी ‘वेलकम’,(Welcome) ‘नमस्ते लंडन’ (Namste London) आणि ‘सिंग इज किंग’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. एकेकाळी ही जोडी इतकी प्रसिद्ध होती की चाहते त्यांच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असायचे.

Rahul Gandhi | राहुल गांधींच्या अडचणीत वाढ! गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली पुनर्विचार याचिका

हे ही पहा

Spread the love