क्रिकेट विश्वातील विराट कोहली (Virat Kohli) एक लोकप्रिय खेळाडू आहे. विराट कोहली लाखो लोकांच्या मनावर राज्य करत आहे. विराट सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सध्या देखील विराट चर्चेत आला असून त्याच्या बॉलीवूड डेब्युविषयीची चर्चा रंगलेली आहे.
अतिकच्या हत्येनंतर उत्तरप्रदेशमध्ये हायअलर्ट, मुख्यमंत्री योगींनी जनतेला केलं ‘हे’ महत्वाचे आवाहन
विराटच्या आगोदर अनेक क्रिकेटपटूंनी चित्रपटामध्ये काम केलं आहे. आता विराट बॉलीवूडपटाच्या एका सिक्वेलमध्ये काम करताना दिसणार असल्याचे अभिनेता केआरकेनं सांगितले आहे. सध्या याची सगळीकडे जोरदार चर्चा होताना दिसत आहे. विराट खरंच चित्रपटामध्ये काम करणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
केआरकेनं विराट कोहली विषयी एक ट्वीट केलं आहे. ते ट्वीट खूप व्हायरल झालं आहे. मी विराट कोहलीच्या डान्सला स्किलला प्रभवीत झालो आहे. त्यामुळे मी माझ्या चित्रपटामध्ये विराटला ‘देश द्रोही २’ मध्ये आयटम नंबर करण्याची ऑफर देत आहे असे ट्वीट केआरकेने केले आहे. सध्या हे ट्विट चर्चेत आहे.
ब्रेकिंग! अजित पवार यांना शिवसेनेच्या बड्या नेत्याची खुली ऑफर; चर्चांना उधाण
I am very impressed by @imVkohli dance skills, hence I offer him an item number in my film #Deshdrohi2! 🤪🤪😁 pic.twitter.com/E51wZD8m3i
— KRK (@kamaalrkhan) April 14, 2023