
‘किसी का भाई किसी की जान’ (‘Kisi ka bhai kisi ki jaan’) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये सलामान खान सलमान खान, पूजा हेगडे, शहनाज गिल, भूमिका चावला, साऊथ सुपरस्टार वेकेंटश दग्गुबाती, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल हे मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. दरम्यान, या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरची सुरुवात मेरा कोई नाम नहीं है, लेकिन मैं भाईजान के नाम से जाना जाता हूं’ अश्या डायलॉगने झाली आहे.
अन् शेतकरी ढसाढसा रडू लागला; पीक नुकसानीची पाहणी करताना कृषिमंत्र्यासमोर घडला हा प्रकार
हा चित्रपट 21 एप्रिल 2023 ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची उत्सुकता अनेक प्रेक्षकांना लागली आहे. हा चित्रपट 21 एप्रिल 2023 ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची उत्सुकता अनेक प्रेक्षकांना लागली आहे. या चित्रपटामध्ये सलमान आणि पूजाची केमिस्ट्री प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. तसेच या चित्रपटामध्ये अॅक्शन व रोमान्स देखील पाहायला मिळणार आहे.
एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात!
दरम्यान, या चित्रपटासोबतच सलमान खान आणि करिना कैफ टायगर 3 यामधुन देखील प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत. या दोनी चित्रपटातून सलमान सर्वांना दिसणार असून प्रेक्षकांना त्याची उत्सुकता लागली आहे.