Site icon e लोकहित | Marathi News

कोयता गॅंगला पुणेकरांनी शिकवला चांगलाच धडा; दांडक्याने दिला चोप

Koyta Gang was taught a good lesson by the Pune people; Dandakya gave chop

पुणे( Pune) शहरात मागील काही दिवसांपासून कोयता गँगचे कारनामे वाढले आहेत. लोकांमध्ये दहशत पसरवण्यालासाठी तरुण मुलांची टोळी तोडाफोडीचे प्रकार करत आहे. यासाठी कोयता व तलवारी यांसारखी धारदार हत्यारे वापरली जात आहेत. दरम्यान याच गँगमधील एका तरुणाला पुणेकरांनी चांगलाच धडा शिकवलं आहे.

“देवेंद्र फडणवीस हेच आमच्यासाठी मुख्यमंत्री आहेत”; नवनीत राणांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण

पुण्यातील तुळशीबागेत दहशत निर्माण करणाऱ्या कोयता गँगच्या एका सदस्याला तेथील स्थानिकांनी चांगलाच चोप दिला आहे. सध्या व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होतो आहे. यामधील एक जण पळून गेला, तर दुसऱ्याला नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

“उर्फी जावेदनं जे केलंय त्यात काही चुकीचं नाही”, अमृता फडणवीसांच वक्तव्य चर्चेत

दरम्यान कोयता गँगवर (Koyta Gang) कारवाई करण्यासाठी पोलीस मध्यंतरी चांगलेच दक्ष झाले होते. मात्र तरीदेखील मागच्या काही दिवसापूर्वी पुणे येथील अजम कॅम्पस ( Ajam Campus) परिसरात तरुणांनी कोयता हातात घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. हा देखील प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला होता.

ग्राहकांच्या खिशाला लागणार मोठी कात्री! सीएनजी दरात होणार वाढ?

Spread the love
Exit mobile version