8 मार्च रोजी ग्रामपंचायत गोजूबावी यांच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती (SPK) च्या माध्यमातून देशी / गावरानी बियांचे सवंर्धन, जतन व प्रचार प्रसारच्या कामात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ग्रामपंचायत गोजूबावी ता. बारामती यांच्या वतीने देशी/ गावरानी बियांच्या बिज बँक या उपक्रमासाठी समिंद्राताई वाल्मिक सावंत यांना सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
“बिबट्या घुसला थेट घरात अन्…”, पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ
त्यावेळी सरपंच माधुरी भगवन कदम ,सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक मुलानी भाऊसाहेब, मुख्याध्यापक काटे मॅडम सर्व शिक्षक, विध्यार्थी व पंचक्रोशीतील सर्व महिला भगीनी उपस्थित होत्या.