काल रात्री नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये महिलेने मारली थेट पोलिस अधिकाऱ्याच्या कानाखाली; पाहा Video

Last night at the Narendra Modi Stadium, a woman hit a police officer right under his ear; Watch the video

यंदाचा आयपीएल सिझन (IPL Season) विविध कारणांमुळे विशेष गाजला. क्रिकेट प्रेमींसाठी मेजवानी असणाऱ्या यंदाच्या आयपीएल सिझनच्या फायनल सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स (Gujrat Titans vs Chennai Supar Kings) यांच्यात हा सामना काल होणार होता. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम वर हा सामना होणार होता. मात्र काल अचानक आलेल्या पावसामुळे हा सामना कालसाठी रद्द करावा लागला.

नवरा लपून-छपून पाहत होता सुंदर मुलींचे फोटो, बायकोला माहित होताच तिने केलं असं की…, पाहून तुम्हीही व्हाल थक्क

नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठ स्टेडियम आहे. काल IPL 2023 च्या सीजनचा फायनल सामना पाहण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमध्ये अनेक लोकांनी गर्दी केली हत्ती. यावेळी या स्टेडियममध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.

लग्न होऊन १२ वर्ष झाले तरीही मुलबाळ होत नव्हते, यांनतर बायकोसोबत नवऱ्याने केले भयानक कृत्य; ऐकून बसेल धक्का

पोलीस हे आपली सुरक्षा करण्यासाठी असतात. मात्र एका महिला चाहतीला याचा विसर पडला आहे. तिने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसाचा अपमान केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये महिलेने पोलिसांच्या कानाखाली मारल्याचे दिसत आहे. मात्र हा वाद कशामुळे झाला याच कारण अजून समोर आलेलं नाही.

“मरने का किसको ख़ौफ़ यहाँ”, विनेश फोगाटची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *