
अलीकडे जंगलांचे प्रमाण खूप कमी होत चालले आहे. त्यामुळे जंगली प्राणी आता मानवी वस्तीत येऊ लागली आहेत. सध्या नाशिकच्या इगतपुरी भागातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इगतपुरीमध्ये बिबट्या शिकार करताना दिसला. त्याचा व्हिडीओ देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. बिबट्याने मानवी वस्तीत प्रवेश केल्याने येथील परिसरात खळबळ उडाली आहे.
शेतकऱ्याचा एक लाखाचा कापूस गेला चोरीला, ‘या’ ठिकाणी घडली घटना; वाचा सविस्तर
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबट्या रात्रीच्या वेळी मानवी वस्तीमध्ये शिरला यावेळी त्याने एका कुत्र्याचा (Dog) पिलाला आपलं शिकार बनवलं. कुत्र्याचं पिल्लू रात्री बहिर अंगणात झोपले असता अंदाज घेत बिबट्याने पिल्लाला आपले भक्ष बनवले.
भगतसिंग कोश्यारींचे धोतर फेडणाऱ्यास किंवा फाडणाऱ्यास १ लाखांचं बक्षीस; राष्ट्रवादी आक्रमक
दरम्यान, बिबट्या (Leopard) बेधडक मानवी वस्तीत घुसल्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तृतीयपंथीयांची भूमिका उभारण्यासाठी अभिनेत्याने उचलले ‘हे’ पाऊल; वाचून तुम्हालाही बसेल धक्का!