Lok Sabha Election । निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकूच्या तारखा जाहीर केल्यापासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्व नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात सभा घेण्यास सुरुवात केली आहे. सध्या महायुतीमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. शिंदे गटाच्या १४ जागांवरील संभाव्य उमेदवारांची नावं झाली आहे.
Rohit Sharma । चाहत्यांसाठी चिंतेची बातमी! रोहित शर्माबाबत मोठी माहिती समोर
दरम्यान, आगामी निवडणुकीत शिंदे गटातील तीन विद्यमान खासदारांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. भावना गवळी, कृपालजी तुमाणे आणि खासदार संजय मंडलिक यांना डावलण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी इतरांना शिंदे गट देणार आहे.
Vasant More। वसंत मोरे यांनी केला सर्वात मोठा गौप्यस्फोट
संभाव्य यादी
- श्रीरंग बारणे
- धैर्यशील माने
- हेमंत पाटील
- कृपालजी तुमाणे
- श्रीकांत शिंदे
- राहुल शेवाळे
- संजय राठोड
- सदाशिव लोखंडे
- हेमंत गोडसे
- राजेंद्र गावीत, पालघर ( गावीत हे भाजपमधुन आलेले उमेदवार असल्याने ही जागा भाजपाला जाईल किंवा गावीत पुन्हा शिवसेनेचे उमेदवार असतील)
- प्रतापराव जाधव
- संजय मंडलिक
Maharashtra Politics । बिग ब्रेकिंग! राजकीय वर्तुळात मोठा भूकंप होण्याची शक्यता