Maharashtra Politics । सर्वात मोठी बातमी! विरोधी पक्षाच्या ३३ खासदारांचं निलंबन, नेमकं कारण काय?

Lok Sabha suspends 34 opposition members

Maharashtra Politics । नवी दिल्ली : सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशन गाजलं आहे ते म्हणजे संसदेच्या सुरक्षेवरून. संसदेची सुरक्षा भेदल्यानंतर संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली आहे. संसदेच्या सुरक्षेतील त्रुटीवरून (Parliament Security Breach) आजही लोकसभेत आणि राज्यसभेत मोठा गदारोळ झाला आहे. याच मुद्द्यावरून लोकसभा अध्यक्षांनी मोठी कारवाई केली आहे. (Parliament MP Suspended)

Tanuja Hospitalised । अभिनेत्री काजोलच्या आई तनुजा यांची तब्येत बिघडली, आयसीयूमध्ये केले दाखल; नेमकं कारण काय?

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांच्यासह लोकसभा अध्यक्षांनी अनेक विरोधी खासदारांचे संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी लोकसभेतून निलंबन केले आहे. दरम्यान, यापूर्वीही संसदेच्या कामकाजात गोंधळ घातल्या प्रकरणी विरोधकांच्या १५ खासदारांचे निलंबन केले होते. आता लोकसभेतील एकूण ३३ खासदारांना निलंबित केले आहे. (Latest Marathi News)

Ranbir Kapoor । पठाण, गदरला मागे टाकत ‘ॲनिमल’ने केला विक्रम, केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

या खासदारांना केले निलंबित

लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांच्यासोबत मोहम्मद वसीर, एनके प्रेमचंद्रन, के नवासकानी, के वीरस्वामी,असिथ कुमार मल, सौगत रॉय, शताब्दी रॉय, जी सेल्वम, अपूर्वा पोद्दार, प्रसून बॅनर्जी, सीएन अन्नादुराई तसेच डॉ टी सुमती, कौशलेंद्र कुमार, अँटोनी कुमार, एस एस पलनामनिक्कम, तिरुवरुस्कर, के मुरलीधरन, सुनील कुमार मंडल, एस रामा लिंगम, के सुरेश, अमर सिंह, राजमोहन उन्नीथन, गौरव गोगोई, टीआर बालू, प्रतिमा मंडल आणि काकोली घोष यांना निलंबित केले आहे.

Accident News । ओव्हरटेक करणं आलं अंगलट, एका चुकीमुळे क्षणात संपूर्ण कुटुंबच संपलं

Spread the love