आजकाल अनेक तरुण तरुणी इंस्टाग्रामवर (Instagram) रिल्स बवताना आपल्याला दिसतात. रील्स आणि शॉर्ट व्हिडीओजची Videos इतकी क्रेझ आहे की लोक कोणत्याही ठिकाणी व्हिडीओ बनवू लागतात. गार्डन, मॉल, सुपरमार्ट किंवा मेट्रो असो. या सर्व ठिकाणी लोक रिल्स बनवतात. रील बनवताना वेगळं काही करण्याच्या आणि इम्प्रेशन झाडण्याच्या नादात अनेक तरुणांना आपला जीवही गमवावा लागत आहे. सध्या देखील डोंबिवलीच्या ठाकुर्ली एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
मोठ्या बदलांसह हिरोची पॅशन प्लस लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकुर्ली पंपहाऊस या ठिकाणी एक तरुण रील मात्र होत रील बनवत असताना विहिरीत पडला. नंतर या घटनेची माहिती मिळतच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनतर तब्बल 32 तासाच्या प्रयत्नानंतर या तरुणाचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आलं आहे. या घटनेने तेथील परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मोठ्या बदलांसह हिरोची पॅशन प्लस लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
मृत तरुण 18 वर्षांचं असल्याचं बोलले जात आहे. सोहिल शेख असे तरुणाचे नाव आहे. हा तरुण पंपहाउस येथे रिल बनवण्यासाठी गेला होता. रील काढताना तोल जाऊन बिलाल विहिरीत पडला. आणि यामध्येच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Video | उर्फी जावेदचा ‘तो’ व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले; म्हणाले, “तुला काही…”