LPG Price Today । ब्रेकिंग! गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ; पाहा तुमच्या शहरातील नवीन दर

Lpg Gys Cylinder

LPG Price Today । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आज (१ फेब्रुवारी २०२४) सकाळी ११ वाजता लोकसभेत या वर्षीचा अर्थसंकल्प मांडणार आहे. मात्र, या अर्थसंकल्पापूर्वीच ग्राहकांच्या खिशाला कात्री बसली आहे. भारतीय तेल कंपन्यांनी व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या (Commercial gas cylinder) दरात वाढ केल्याची माहिती मिळत आहे.

Bus Accident । चालकाच्या चुकीमुळे बसचा भीषण अपघात, २० प्रवाशी जखमी

देशातील सर्व शहरांमध्ये 1 फेब्रुवारी 2024 रोजी एलपीजी सिलिंडरचे दर अपडेट करण्यात आले आहेत. तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. त्याचबरोबर घरगुती सिलिंडरचे दरही स्थिर आहेत. त्यात कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत १४ रुपयांनी वाढ केली आहे.

Gyanvapi Masjid । कोर्टाचा मोठा निर्णय! ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात पूजा करण्याची मिळाली परवानगी

आजपासून दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर १७६९.५० रुपये, चेन्नईत १७२३.५० रुपये, कोलकातामध्ये १८८७ रुपये तर मुंबईत व्यावसायिक सिलेंडरचा दर आता १७२३.५० रुपये इतका झाला आहे. गॅसच्या दरात वाढ झाल्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

Manoj Jarange । “आम्हाला आव्हान देऊ नका, नाहीतर…”, जरांगेंनी दिला धनगर आरक्षणाचा उल्लेख करत भुजबळांना इशारा

Spread the love