Maharashtra Elections 2024 । ब्रेकिंग! शिवसेना ठाकरे गटाने संभाव्य उमेदवारांची यादी केली जाहीर!

Uddhav Thackeray

Maharashtra Elections 2024 । महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये चर्चेचा गुऱ्हाळ सुरु असताना, शिवसेना ठाकरे गटाने निवडणुकीच्या तयारीसाठी काही प्रमुख शिलेदारांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. विधानसभा निवडणुकांसाठी संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे, ज्यामध्ये मुंबईतील तसेच मुंबईबाहेरील उमेदवारांचा समावेश आहे.

Politics News । धक्कादायक बातमी! शरद पवार आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते आमनेसामने; तणावाचे वातावरण

महाविकास आघाडीच्या तीन प्रमुख घटक – शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात 250 जागांच्या वाटपावर सहमती झाली आहे. तथापि, अद्याप 25 जागांबाबत ठोस निर्णय झालेला नाही. मुंबईमध्ये ठाकरे गटाला मोठा प्रभाव आहे, तर पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळणार आहेत. विदर्भात काँग्रेसने अधिक जागांवर उमेदवारी करण्याची तयारी दर्शवली आहे.

Bajaj Pulsar l बजाज कंपनी लाँच करणार Pulsar N125 बाईक; जाणून घ्या उत्कृष्ट फीचर्स आणि किंमत

यामध्ये मुंबईतील संभाव्य आमदारांच्या यादीत आदित्य ठाकरे (वरळी), सुनील राऊत (विक्रोळी), सुनील प्रभू (दिंडोशी), अजय चौधरी (शिवडी), ऋतुजा लटके (अंधेरी पूर्व), संजय पोतनीस (कलिना), प्रकाश फातर्पेकर (चेंबुर) आणि रमेश कोरगांवकर (भांडुप पश्चिम) यांचा समावेश आहे.

Devendr Fadanvis । विधानसभा निवडणुकांपूर्वी फडणवीसांना सर्वात मोठा धक्का! बडा नेता पक्षाची साथ सोडणार

मुंबईबाहेरील संभाव्य उमेदवारांमध्ये राजन साळवी (राजापूर, रत्नागिरी), भास्कर जाधव (गुहागर, रत्नागिरी), वैभव नाईक (कुडाळ, सिंधुदुर्ग), नितीन देशमुख (बाळापूर, अकोला), कैलास पाटील (उस्मानाबाद, धाराशिव), उदयसिंह राजपूत (कन्नड, छत्रपती संभाजीनगर) आणि राहुल पाटील (परभणी, परभणी) यांचा समावेश आहे.

Pune News । पुणे पोलिसांची कडक कारवाई: 200 गाड्या 6 महिन्यांसाठी जप्त!

Spread the love