Loksabha Seat Sharing । मोठी बातमी! अखेर महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब, कोणाला किती जागा मिळाल्या? जाणून घ्या

Loksabha Seat Sharing

Loksabha Seat Sharing । महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) पार पडणार आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात सभा घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, महायुतीच्या जागावाटपावर चर्चा होती. अखेर महायुतीच्या जागावाटपावर (Mahayuti Seat Sharing) शिक्कामोर्तब झाला आहे. कोणाला किती जागा मिळाल्या आहेत? जाणून घेऊयात. (Latest marathi news)

Topers Ad

Baramti News । धक्कादायक! बारामती गँगवार प्रकरणात मोठी अपडेट

भाजप (BJP) हा महायुतीत मोठा भाऊ असल्याने त्यांना लोकसभेच्या ३० जागा दिल्या जाणार आहेत. ३०-१३-०४-०१ असा महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. दरम्यान, काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची महत्वाची बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हजर होते.

Lok sabha election 2024 । ब्रेकिंग! काँग्रेसने लोकसभेसाठी उमेदवारांची चौथी यादी केली जाहीर; महाराष्ट्रातील या नेत्यांना मिळाली संधी

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपला लोकसभेच्या ३० जागा मिळणार आहे. तर शिंदे गटाला १३ जागा, अजित पवार गटाला ४ जागा आणि मनसेला १ जागा मिळणार आहे. आजही भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. या यादीत राज्यातील काही उमेदवारांच्या नावांचा समावेश असणार आहे.

Sujay Vikhe Patil । खासदार सुजय विखे पाटील यांचे सर्वात मोठे वक्तव्य!

Spread the love