फलटण : बिबी, ता.फलटण दिनांक 15 ऑक्टोबर 2022 युवराज चव्हाण हे रात्री 11 च्या सुमारास मोरगाव वरून आपल्या गावी चव्हाणवाडीला येत असताना त्यांच्या अचानक छातीमध्ये दुखू लागलं त्यांना काही करावे कळेना तेथील गावातील काही लोकांनी त्यांना शेजारच्या मोरया हॉस्पिटल मोरगाव येथे 03/08/2022 या तारखेला दाखल केले.
23 वर्षीय दिव्यांग तरुणीवर किशोरवयीन मुलाचा दोन दिवस बलात्कार
त्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या नातेवाईकांना बोलवायला सांगितले नातेवाईक आल्यानंतर त्यांना कळवण्यात आले की यांना अचानक हार्टअटॅक चा झटका आला आहे. या कारणामुळे डॉक्टरांनी युवराज चव्हाण यांना तीन दिवस ऍडमिट करून घेतलं. त्यानंतर सर्व शस्त्रक्रिया झाल्या नंतर डॉक्टरांनी त्यांना सांगितले की त्यांची अँजिओप्लास्टी करावी लागेल, यासाठी त्यांना गिरीजा हॉस्पिटल बारामती येथे दाखल करण्यात आलं, तिथं त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली.
“मुरजी काकांचे आमच्यावर खूप उपकार..”, टाईमपास’फेम दगडूचे भाजपच्या मुरजी पटेलांच्या रॅलीत वक्तव्य
गिरिजा हॉस्पिटल बारामती येथे त्यांना अँजिओप्लास्टीसाठी 270000 रुपये एवढा खर्च झाला. व मोरगाव मधील मोरया हॉस्पिटल चा खर्च 67000 रुपये एवढा झाला, या दोन्ही हॉस्पिटल चा खर्च मिळून 337000 रुपये एवढा झाला. हे सर्व झाले आसता त्यांनी आपला स्टार हेल्थ कंपनीचा मेडिक्लेम इन्शुरन्स सप्टेंबर 2021 मध्ये घेतला होता, कंपनीने त्यांना 337000 रुपये रक्कम चा क्लेम दिला आहे.
यावेळी युवराज चव्हाण व त्यांच्या गावातील ग्रामस्थांनी स्टार हेल्थ कंपनीचे व विमा प्रतिनिधी रोहित सुनील बोबडे यांचे आज आभार मानले.तसेच जर कोणाला नवीन मेडिक्लेम इन्शुरन्स करायचा असेल तर 9503566820 या क्रमांकावर संपर्क साधावा असे रोहित सुनिल बोबडे यावेळी बोलत होते.
Abdu Rozic: सुप्रसिद्ध गायक ए आर रहमान देखील आहेत त्याचे फॅन ‘तो’ अब्दू रोझिक नक्की आहे तरी कोण?